• Home
  • Prasangik
  • अडीच अक्षरांची गोष्ट… कुणी सांगावं, इतिहास ‘बाजीराव-मस्तानी’सारखी ‘थोरले शाहू-विरूबाई’ची प्रेमकहाणीही उच्च रवाने गाईल!

अडीच अक्षरांची गोष्ट… कुणी सांगावं, इतिहास ‘बाजीराव-मस्तानी’सारखी ‘थोरले शाहू-विरूबाई’ची प्रेमकहाणीही उच्च रवाने गाईल!

थोरले शाहू मराठा साम्राज्याचा स्वामी आणि त्याची खास ‘मर्जी’ असलेल्या विरूबाईची ही जगावेगळी कहाणी. ‘एक सर्वसामान्य पाठराखीण ते मातुश्री विरूबाई’ हा विरूबाईचा प्रवास थक्क करणाराच आहे… अर्थात तो शाहूंशिवाय शक्य नव्हता. किंबहुना दोघांनीही एकमेकांच्या सोबतीनेच केला. मात्र मराठ्यांच्या इतिहासातलं एवढं महत्त्वाचं आणि मानाचं पान असतानाही, आज विरूबाई कुणालाच ठाऊक नाही. कुणी सांगावं, पुन्हा एकदा धूळ झटकली जाईल आणि इतिहास बाजीराव-मस्तानीप्रमाणे शाहू-विरूबाईची कहाणीही उच्च रवाने गाईल!

मुकुंद कुळे

Published: February 14, 2025

अडीच अक्षरांची गोष्ट… कुणी सांगावं, इतिहास ‘बाजीराव-मस्तानी’सारखी ‘थोरले शाहू-विरूबाई’ची प्रेमकहाणीही उच्च रवाने गाईल!

आणखी बातम्या